logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*प्रभाग क्रमांक १२* च्या काँग्रेस पक्षातील सन्माननीय सदस्यांचे मनस्वी आभार !

*प्रभाग क्रमांक १२* च्या काँग्रेस पक्षातील सन्माननीय सदस्यांचे मनस्वी आभार !

*जागतिक महिला दिन* निमित्त प्रभाग क्रमांक १२ चे काँग्रेस पक्षाचे युवा नेते *श्री.आकाशभाऊ भारद्वाज, श्री.श्यामभाऊ देशकर ,श्री.शरदभाऊ देशभ्रतार, श्री.प्रज्योतभाऊ बर्वे, सौ.सुकेशनीताई देशभ्रतार* यांनी अन्याय निवारण समिती अध्यक्ष *ज्वाला जांबुवंतराव धोटे* यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली तथा पुष्पगुच्छ व झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई यांची प्रतिमा भेट देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
*ज्वाला जांबुवंतराव धोटे* आणि यांनी समस्त सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
#jwala dhote

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

1
46 views

Comment