logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पि एम श्री अंतर्गत योगा घोटी शहरातील मुले नंबर -2 जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले आणि मार्गदर्शन केले.

पी एम श्री अंतर्गत योगा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले
आंतरराष्ट्रीय तज्ञ म्हणून मधुकर आवारे यांनी योग प्रशिक्षण दिले.
पहिली ते सातवीच्या वर्गांना उपयुक्त असे प्राणायाम योगासन यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले व विद्यार्थ्यांकडून करून घेतलेशाळेतील शिक्षकांची यादी
मुख्याध्यापक राजेश खैरनार
पदवीधर शिक्षक शिवाजी थेटे सुनीता आहिरे
शिक्षक सुमन बारे, शिला गातवे, जनार्दन खादे, ज्योती चित्ते, संजय भांगरे, सोनाली मोंढे, रेखा थेटे, नीलिमा धस
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बाळू भोईर उपाध्यक्ष मनीषा सोनवणे हे उपस्थित होते असंच योगा शिक्षणाचा क्लास घोटीतील पालकांसाठी घेतला जाणार आहे,
खास करून शुगर असलेल्या पालकांसाठी

13
897 views

Comment