logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

ब्रेकिंग अहिल्यानगर मढी पोलीस निरीक्षकांवर तक्रार दाखल..

पाथर्डीचे पोलिस निरिक्षक विलास पुजारींनी मढी यात्रे दरम्यान फोडल्या गाड्यांच्या
काचा, जाब विचारला असता शिवीगाळ करत प्रवाशांना केली मारहाण
अहिल्यांगर मढी यात्रेदरम्यान रस्त्यावर झालेल्या ट्रॅफिकमध्ये पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक विलास पुजारी यांनी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या गाड्यांच्या काचा फोडलेला व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. तसेच या प्रकरणी एकाने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून माझ्या गाडीच्या काचेवरही पुजारीने काठी मारली. त्यांना विचारला असता त्यांनी मला आणि आईला मारहाण केल्याचा आरोप या तक्रारीत केला आहे.
By k.g.ingole

10
1181 views

Comment