logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने AIM Multimedia आयोजित


महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने AIM Multimedia आयोजित

नवोदितांसाठी नाटक - एकांकिका- लिखाण कार्यशाळा रविवार दिनांक ११ मार्च 2026 रोजी होणार आहे.

स्थळ : विमानगर education society , school and junior College

Dr. शृंगी रोड, शांती आश्रम बेस्ट डेपो समोर , जीवन विमा नगर, बोरिवली (प) मुंबई - 400092

या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून विक्रम भागवत , निनाद शेट्ये, राजीव जोशी लाभणार आहे.

या कार्यशाळेत चार सत्र आहे.

पहिले सत्र व दुसरे सत्र: सकाळी 10 ते 10.30

नव लेखक नोंदणी, चहापान - नाश्ता

दुसरे सत्र : सकाळी 11.20 ते 1.00

या नंतर दुपारी 01.00 ते 02.00 : भोजन अवकाश:

सत्र तिसरे : 02.10 ते 03.00

सत्र चौथे: 03.10 ते 04.10

समारोप सत्र : दुपारी 04.15 ते 4.45

विषय : नवलेखक संवाद - प्रश्न उत्तर

सायंकाळी 4.45 ते 5.15

विषय : प्रमाणपत्र वितरण
आभार प्रदर्शन
कार्यशाळा समाप्त

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
24 views

Comment