logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

Aima midiya jan jan ki date 6:15am इस्रायल-अमेरिका आणखी आक्रमक इराणचे नेतृत्व लक्ष्य असल्याचे स्पष्ट; युद्धात १,०४५ ठार अमेरिका आणि इस्रायलने इराणच्य

Aima midiya jan jan ki date 6:15am
इस्रायल-अमेरिका आणखी आक्रमक इराणचे नेतृत्व लक्ष्य असल्याचे स्पष्ट; युद्धात १,०४५ ठार
अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या राजधानीसह प्रमुख शहरांवर भीषण हवाई हल्ले केले असून, यात आतापर्यंत १,०४५ जणांचा मृत्यू झाला आहे. खामेनी यांच्या नेतृत्वाला लक्ष्य केल्याने आखाती देशांत तणाव शिगेला पोहोचला आहे.वृत्तसंस्था, दुबई, जेरुसलेम – अमेरिका आणि इस्रायलने बुधवारी, युद्धाच्या पाचव्या दिवशी, इराणची राजधानी तेहरान आणि अन्य शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. इस्रायलने प्रामुख्याने इराणचे नेते आणि सुरक्षा दलांना लक्ष्य केले. त्याला प्रत्युत्तर देताना इराणने इस्रायल आणि लगतच्या आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ले केले.


0
0 views

Comment