logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

काळा राम मंदिर सत्याग्रह माहिती

काळा राम मंदिर सत्याग्रह mahiti

#सत्याग्रही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला इतिहासातला सर्वात मोठा सत्याग्रह २ मार्च १९३० काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह..हा लढा केवळ मंदिर प्रवेशासाठी नव्हे,तर मानवी हक्क,न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी होता.मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत.आपले प्रश्न राजकीय आहेत,सामाजिक आहेत,धार्मिक,आर्थिक आणि शैक्षणिक आहेत.माणूस म्हणून आपल्याला हा समाज स्वीकारण्यास तयार आहे की नाही.हे पाहण्यासाठी या सत्याग्रहाद्वारे आपण हे लढाई करणार अहो असे सत्याग्रही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते.मंदिरात जाऊन काय आमचं कल्याण होणार नाही.तुम्ही दगडाला देव मानता परंतु जिवंत माणसाला माणूस म्हणून स्वीकारत नाही,हे परिस्थिती बाबासाहेबांना बदलून टाकायची होती.त्यासाठी हा सत्याग्रह केला होता कुठल्याही देवासाठी किंवा धार्मिकतेसाठी नसून मानव समतेसाठी हा सत्याग्रह होता,हा सत्याग्रह ५ वर्षे चालला अनेक सत्याग्रहात असणाऱ्या सहकार्यावर हल्ले झाले गावातील अस्पृश्य समाजावर बहिष्कार टाकण्यात आले अनेक लोकांचे घर जाळून टाकले अनेक अस्पृश्यांना संपून टाकले हे लढाई पाच वर्षे चालली शेवटी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या लढाईच्या मुळावर घाव घातला ज्याच्यासाठी हा सत्याग्रह केला होता त्या देवालाच नाकारून टाक्याचं जो धर्म आम्हाला माणूस म्हणून जगू देत नाही त्या धर्माचा अस्तित्वच आता नाकारून टाक्याचं असं जाहीर
करून बाबासाहेबांनी 1935 ला याच नाशिकला येवला मुक्कामी धर्मांतराची घोषणा करून,हिंदू धर्माचा त्याग केला.इथूनच भगवान बुद्धांचे समतेचे विचार बाबासाहेबांनी स्वीकारून विज्ञानवादी भगवान बुद्धांचा धम्म इथल्या अस्पृश्यांना धम्मदीक्षा दिली.
जरी माझा भीम मंदिराची पायरी चढला नसता तर
नाशिकचा काळाराम ऐतिहासिक झाला नसता.
काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त
सत्याग्रही डॉ बाबासाहेब आंबेडकरांना व त्यांच्या
सहकाऱ्यांना कोटी कोटी वंदन करतो.!!

*सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य*
आकाश दादा शिरसाट
*🇪🇺.क्रांतिकारी जय भिम.🇪🇺*

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment