logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

होम लोन च्या नावाने लुबाडून पैसे घेतले

डोंबिवली पूर्व ठाणे महाराष्ट्र स्थित राही प्लाझा येथील रहिवाशी कडून

पूर्व होम लोन वर टॉप अप करून देतो असे विजय भोसले नामक व्यक्ती मोबाईल नंबर ९९२०२३६८९ राहणार पनवेल याने रु ६०, ०००/- रक्कम ची फसवणूक केली आहे.

फसवणूक झालेली व्यक्ती चा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे त्यामुळे त्याने पोलीस स्टेशन कडे आपली वाट वळवली आहे

तरी विजय भोसले राहणार पनवेल यांसारख्या व्यक्ती कडून असा काही फोन आला तर नागरिकांनी सतर्क राहावे

0
0 views

Comment