logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कै.अजितदादा पवार यांच्या आत्म्यास शांती लाभो यासाठी प्रार्थना



तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कै.अजितदादा पवार यांच्या आत्म्यास शांती लाभो यासाठी प्रार्थना करते वेळी देगलुरचे सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी

देगलूर प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कै अजितदादा पवार यांच्या आत्म्यास शांती लाभो याकरिता तुळजापूर येथे आई तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतेवेळी देगलुरचे सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कै अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या मायबाप जनतेसाठी अनेक प्रश्न मार्गी लावण्यामध्ये त्यांचे खुप मोठे योगदान आहे असे सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांनी सांगितले अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा असले तरी ते अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा कामाला धाऊन जाणारं नेतृत्व होते दादा नेहमी बोलायचे कमी मात्र काम दुप्पटीने करायचे आणि महाराष्ट्र राज्याच्या सर्वाधिक कार्यकाळातील उपमुख्यमंत्री पदी राहण्याचा मान हे फक्त अजितदादा पवार यांनाच मिळालाय या अश्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली व तिरुपती बालाजी भगवान यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या आत्म्यास शांती लाभो याकरिता,प्रार्थना केली,व तसेच आज तुळजापुर येथे आई तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली की कै अजितदादा पवार यांच्या आत्म्यास शांती लाभण्याकरती प्रार्थना केल्याचे देगलूरचे सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांनी सांगितले...

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
88 views

Comment