logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

Breking news.. खाकीचा स्वॅग आता फक्त कर्तव्यात !

खाकीचा स्वॅग आता फक्त कर्तव्यात !

रिल्स स्टार पोलिसांना बसणार चाप ! गणवेश, शस्त्रे आणि सरकारी वाहनांसह व्हिडिओ पोस्ट केल्यास होणार कठोर कारवाई. ५१,००० कर्मचाऱ्यांसाठी मुंबई पोलीस प्रशासनाचे नवे फर्मान जारी.

शिस्त आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा निर्णय

निर्णय काय आहे?
गणवेशात सोशल मीडियावर व्हिडिओ, रील्स, लॉग बनवणे सक्त मनाई.

कारणे
1. सुरक्षा धोकाः पोलीस ठाणे व परिसर दिसण्याचा धोका.
2.सुरक्षा धोकाः पोलीस ठाणे व परिसर दिसण्याचा धोका.
3.सरकारी मालमत्ताः शस्त्रे, वाहने उघड होण्याची भीती.
4.गोपनीयता भंगः महत्त्वाची माहिती लीक होऊ शकते.

#परिणाम
नियम मोडल्यास कठोर शिस्तभंगाची कारवाई होईल.

लक्ष कोण ठेवणार?
सोशल मीडिया लॅब विशेष लक्ष ठेवणार आहे.

शासकीय
महत्त्वाचा नियम.
वैयक्तिक आणि शासकीय सोशल मीडिया खाती वेगळी ठेवा.

11
661 views

Comment