logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शिर्डीत भव्य दिव्य महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार सोहळा 2026 सुदाम संसारे

*शिर्डीत भव्य व दिव्य महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार सोहळा*÷=÷=ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित *राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार. 2026* ÷=÷= अध्यक्ष =श्री.सुदाम संसारे..हा पद्मश्री पुरस्कार सोहळा .साई च्या नावाने तसेच साई च्या पदस्पर्शाने पावन व पवित्र भुमित शिर्डीत होत आहे.हा भव्य व दिव्य *महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार. सोहळा÷ दिनांक. 02.मे.2026*.वार.शनिवार. रोजी सकाळीच ठिक 9:30.वाजता आयोजित करण्यात आला आहे.या पुरस्कार सोहळ्यास संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या 36.प्रकारच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेले तसेच या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत व केले आहे.आशा मान्यवर व्यक्तीचां पहिल्यांदाच महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.हा भव्य व दिव्य पुरस्कार सोहळा शिर्डीत *परिवार लाॅन्स बॅंकेट हाॅल,न्यू रिंग रोड सिटी मार्केट शेजारी.इंडियन पेट्रोल पंप पासुन जवळच शिर्डीत* होत आहे.तरी या आगळ्या वेगळया पद्मश्री पुरस्कार सोहळ्यास पुरस्कार घेण्या साठी तुमच्या नावाची नोंद 9689467506.या मोबाईल नंबर वर करावी व आपला पद्मश्री पुरस्कार निश्चित करावा नाव नोंदणी धुमधडाक्यात चालु आहे.या पुरस्कार सोहळ्यास नियोजन सोहळा समिती अतिशय मेहनत घेत आहे.तरी या सुवर्ण संधीचा आवश्य फायदा घ्या या पद्मश्री पुरस्कार सोहळ्याचे स्वरुप 1)भव्य व दिव्य गोल्डन ट्रॉफी. 2)फोटो फ्रेम केलेले रंगीत सन्मानपत्र. 3)एक साई ची मानाची शाल.4)भव्य व रुबाबदार. कोल्हापूरी फेटा.5)एक गोल्ड मेडल. 6)एक पुष्पगुच्छ. 7)एक कापडी थैली.8)शेवटी पंचपक्वान्नाचे भोजन.9)पुरस्कार च्या शेवटी एक लक्की ड्राॅ.त्यात 12.भाग्यवान महिलांना 12.नग पैठणी साडया व 12.भाग्यवान पुरुषांना 12.नग पॅट पीस व शर्ट पीस.देण्यात येणार आहे.

11
812 views

Comment