छ संभाजीनगर पोलीस भरती दरम्यान मृत्यू..
छ.संभाजीनगर सध्या महाराष्ट्र मध्ये चालू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत पहिले बीड तर आता छ संभाजीनगर मध्ये मैदानी चाचणी दरम्यान उमेदवारचा मृत्यू. आता इकडे प्रशाशनाने शासनाने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे आतापर्यंत दोघांचा जीव गेलेला आहे.
By k. G ingole