logo

वर्धा :-ऑटो चालक मालक संघातर्फे संविधान चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

वर्धा :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य संविधान चौक येथे 19 फरवारी ला सायंकाळी 6 वाजता विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यावेळेस प्रमुख पावणे म्हणून भीम आर्मीचे जिल्लाध्यक्ष प्रदीप भाऊ कांबळे उपस्तित होते , तर सामाजिक कार्यकर्ते प्रमोदजी खंडारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त संबोधित केले.आणि वर्धा जिल्हा ऑटो चालक मालक संघांचे शाखाध्यक्ष विनोदभाऊ कांबळे, शाखा उपाध्यक्ष प्रवीणभाऊ लोहकरे,यांनी उपस्तित्यांचे आभार मानले. उपस्तित ऑटो युनियन सदस्य अंबादास चाफले, राजूभाऊ भगत, प्रवीण कोलापे, मधुभाऊ नरांजे, मयुर कांबळे, सोपान गायकवाड, संदीप मेंढे, बबनराव पेटकुले, गोलू खडसे, अशोक पंधराम, राकेश मेश्राम, संतोष तुरणकर, संजूभाऊ महाडोळे, गुणवंतभाऊ चौधरी, प्रमोद भाऊ मेश्राम, अजय सावरकर, भगवान बावणे, व सिंदी मेघेतील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

13
654 views