
१९ फेब्रुवारी शिवजयंतीच्या निमित्ताने १०१ शिवस्मारक रॅली काढून अनेक गावानां प्रतिष्ठानच्यावतीनेअश्वरूढशिवस्मारकदेऊनशिवजयंतीचाउत्सवसाजराकरण्याबाबत.
प्रति,
पोलिस अधीक्षक साहेब
बीड जिल्हा.
विषय:- १९ फेब्रुवारी शिवजयंतीच्या निमित्ताने १०१ शिवस्मारक रॅली काढून अनेक गावानां प्रतिष्ठानच्या वतीने अश्वरूढ शिवस्मारक देऊन शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्याबाबत..
अर्जदार:-धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य मार्फत बाळराजे दादा आवारे पाटील.
महोदय,
उपरोक्त विषयी आपणास कळविण्यात अत्यानंद होत आहे की,दरवर्षी प्रमाणे यावर्षीही १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या वतीने १०१ शिवस्मारक घेऊन संपूर्ण मराठवाड्यात भव्यदिव्य रॅली काढण्यात येणार आहे आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मामुळे आपणं सर्वजण आजन्म कर्तृत्ववाने,विचाराने स्वतःच्या धर्माबद्दल अभिमान बाळगून स्वातंत्र्यपणे मोकळा श्वास घेऊ शकत आहोत त्यामुळे प्रतिष्ठानच्या वतीने अश्वरूढ शिवस्मारकाची भव्यदिव्य रॅली काढून अनेक गावानां अश्वरूढ शिवस्मारक देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कर्तृत्वाचा ज्वालामुखी वर्तमानात व भविष्यात कायमस्वरुपी धगधगता रहावा याकरीता रॅली द्वारे शिवरायांच्या शौर्यरूपी इतिहासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहोत या आमच्या प्रयत्नांना नक्कीच आपल्या द्वारे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा ठेवून माहितीस्तव कळवित आहोत.
आपले नम्र,
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य मार्फत बाळराजे दादा आवारे पाटील.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015