logo

मुलांसाठी ढाल बनली अंगणवाडी सेविका; मधमाशांच्या हल्ल्यात 20 मुलांचा जीव वाचवत दिले बलिदान

मध्य प्रदेशातील नीचम जिल्ह्यातील

एका आंगणवाडीच्या सेविकेने 20 मुलांचा जीव वाचवताना आपला जीव मात्र गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कंचन बाई मेघवाल अस त्या सेविकेचे नाव असून त्या माधवाडा पंचायतमधील रानपूर गावच्या आंगणवाडी केंद्रात कार्यरत होत्या. या आंगणवाडीमधील मुले बाहेर खेळत असताना त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला होता. मात्र कंचन बाई यांनी आपल्या जीवाची परवा न करत या मुलांना वाचवल आहे.

33
1378 views