
पुढील 5 वर्षांकरिता संजय गांधी निराधार योजनेवर फेरनिवड
पुढील 5 वर्षांकरिता संजय गांधी निराधार योजनेवर फेरनिवड
विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर मानद सचिव तथा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा नागपूर चे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग,जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर चे वतीने नानाभाऊ महल्ले यांची अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना ,श्रावणबाळ योजना समिती दक्षिण पश्चिम विधानसभा नागपूर यांची फेरनिवड मा डाॅ विपीन ईटणकर,जिल्हाधिकारी यांचे वतीने मा.जक्कुलवार तहसीलदार संजय गांधी निराधार योजना करण्यात आली. यावेळी त्यांना नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दुपारी 2.30 वाजता मा.देंवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे नक्षत्र सभागृह प्रतापनगर नागपूर येथील कार्यालयात मा .
मुख्यमंत्री यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्री.सुमित मित्रा, भारतीय जनता पार्टी नागपूर शहर महामंत्री मा श्री रितेशजी गावंडे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी द.प.नागपूर चे संघटक नितीन महाजन, दक्षिण पश्चिम विधानसभा नागपूर चे मंडळ अध्यक्ष दिलीपभाऊ दिवे, ईश्वर ढेगंळे, विनोद शिंदे, महेंद्र मुळगावकर, सचिन कायरकर, निधी तेलगोटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नानाभाऊ महल्ले यांनी मा.राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री या.देवेंद्रजी फडणवीस साहेब,मा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी,भारत सरकार राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर आणी अमरावती जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आमदार तथा पालक प्रवीण
दटके,मा.आमदार, संदीपजी जोशी, तथा दक्षिण पश्चिम विधानसभा नागपूर चे सर्वच पदाधिकारी यांचे आभार मानले. जसे मागील अल्पशा कालावधीत लाभार्थी चे निस्वार्थी पणे काम करून लाभार्थी यांना शासकीय लाभ मिळून देण्यासाठी प्रयत्न केले. त्याच प्रमाणे या कालावधीत सुध्दा जास्तीत जास्त लाभार्थी यांना शासकीय लाभ मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
पुन्हा एकदा मा. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, पालकमंत्री,तथा पदाधिकारी यांचे आभार....
धन्यवाद
आपला विश्वासू
ज्ञानेश्वर (नानाभाऊ )महल्ले
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015