logo

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना वाशिम जिल्ह्यातील शिवसेना माजी खासदार भावनाताई गवळी भाजपा कार्यकर्त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली

अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात व सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेल्या पोकळीबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी वाशीम येथील जैन भवन येथे सर्वपक्षीय शोकसभा बैठक आयोजित करण्यात आली. या शोकसभेला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी खासदार भावना गवळी भाजपा माजी आमदार विजयराव जाधव तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व भाजपा पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अजितदादा पवार यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

20
1517 views