logo

सांगली जिल्हा दल पोलीस नेहमीच प्रयत्नशील त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी! प्रतिनिधी. अनिलराव पाटील

सांगली जिल्हा दल पोलीस नेहमीच प्रयत्नशील त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी! प्रतिनिधी अनिलराव पाटील
. कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आणि काही पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणी दरम्यान आदरणीय विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे नुकतेच सांगली दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. सांगली जिल्ह्यात नगर परिषद नगरपंचायत आणि महापालिका अशा विविध निवडणुका सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शांततेत पार पडल्या. सांगलीकरांचेही पोलीस प्रशासनाला शांततेचा सहकार्य मिळालं त्याच अनुषंगाने पुढे असणाऱ्या निवडणुका पंचायत समिती,जिल्हा परिषद या निवडणूक काळातही नागरिकांचं शांततेचे सहकार्य असावं शांतता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस प्रशासन आपल्या नेहमीच पाठिंशी आहे. त्याबद्दल सांगली जिल्हा पोलीस दलाचे प्रथमता मी विशेष कौतुक करतो सांगली जिल्हा पोलीस दल हे नेहमीच प्रयत्नशील आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी हे सांगली दौऱ्यावर आले असता त्यांनी सांगली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना आणि उपविभागीय कार्यालयांना वार्षिक तपासणी दरम्यान अचानक भेट दिली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाचे विशेष कौतुक केलं आहे.*

0
90 views