पुणेकरांनो सावधान! सायलेन्सरचा मोठा आवाज आणि कर्कश हॉर्न आता महागात पडणार
पुणेकरांनो सावधान! सायलेन्सरचा मोठा आवाज आणि कर्कश हॉर्न आता महागात पडणार!
हडपसर येथील साधना विद्यालयात मतमोजणी सुरू असताना गोंधळ घालणाऱ्या १९ बाईक्स पुणे पोलिसांनी केल्या जप्त.
काय घडलं नेमकं? 👇
📍 ठिकाण: साधना विद्यालय, हडपसर.
🏍️ कारवाई: १९ मोटारसायकल ताब्यात (बुलेट, यामाहा इत्यादी).
एकूण दंड: ९६,७०० रुपये वसूल.
कारण: अनधिकृत सायलेन्सर बदलून ध्वनी प्रदूषण करणे आणि शांतता भंग करणे.
तरुणांनो, स्टाईल मारण्याच्या नादात कायद्याचे उल्लंघन करू नका, अन्यथा पोलीस कडक पावले उचलणार आहेत.
पुणे पोलिसांच्या या कारवाईबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा!