logo

सौ. मिनल राजू मगदूम, माणगाव यांचे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल ..

सद्या जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी अर्ज दाखल करण्याचे काम उमेद्वारांच्याकडून जोरात सुरु आहे. उद्या बुधवार दि. २१.०१.२०२६ अर्ज दाखल करण्याचे शेवटचे दिवस असल्याने आज बरेच उमेदवार अर्ज दाखल करणेकामी निवडणूक विभागात गर्दी केल्याचे दिसून येत होते.
माणगाव पंचायत समितीसाठी भाजपचे अधिकृत उमेदवार सौ. मिनल राजू मगदूम यांनी शक्तीप्रदर्शन करत आपला अर्ज निवडणूक कार्यलय, हातकणंगले येथे दाखल केला.
सौ. मिनल राजू मगदूम या माणगावचे विकासरत्न सरपंच डॉ. राजू मगदूम यांच्या पत्नी आहेत.

9
411 views