logo

Jalgaon News...

आज दिनांक 19/01/2026 रोजी पंचायत समिति जळगाव मधे जिल्हा परिषद जळगाव तर्फे 5% सेंस फंडातून ग्रामीण भागातील महिला व पुरुषासांठी स्वयं रोजगारा साठी आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात आली असुन या योजने अंर्तगत पाञ दिव्यांगाना स्वताचा व्यवसाय/उद्योग करण्या साठी कमाल 50000/- प्रोत्साहन अनुदान दिले त्यामधे आज पंचायत समिति जळगाव येथे सोडत (लकी ड्रा) काढण्यात आला त्या मधे 45 दिव्यांग पाञ असल्या कारणाने त्यानी लकी ड्रा काढला असुन त्यात 10 दिव्यांगाचा नंबर लागला त्यामधे शिरसोली तील 5 दिव्यांगाना लाभ मिळाला असुन 1-मनोहर बारी प्रहार जळगाव जिल्हा सह सचिव ,2- नाजिम मन्यार,3- नितीन बारी,4-काशिनाथ बारी,5-छाया देशमुख या पाच दिव्यांगाचा लकी ड्रा मधे नंबर लागला आहे

34
1258 views