logo

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करेन

आज आंबे गावाला सदिच्छा भेट दिली असता तेथील विविध समस्यावर चर्चा करण्यात आल्या .
तसेच महाराष्ट्रातील शासन मान्य सार्वजनिक वाचनालय यांच्या समस्यावरही ग्रंथालय प्रमुख अनसर शेख यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आल्या. त्यांच्या समस्या त्यांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडून त्या संबंधित उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील व अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याबरोबरही बैठक घेऊन लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
यावेळी अन्सार शेख यांनी त्यांचा शाल फेटा व श्रीफळ देऊन स्वागतपर सत्कार केला. यावेळी बहुसंख्येने ग्रामस्थ हजर होते.

73
4552 views