स्वच्छ भारत अभियानात वाशी रेल्वे स्थानक प्रशासन उदासीन
नवी मुंबई वाशी रेल्वेस्थानकातील मानखुर्द दिशेला असलेल्या भुयारी मार्गातील कचरा कुंड्या गायब असल्यामुळे ओला कचरा सुका कचरा टाकण्यासाठी प्रवाशांची गैरसोय होत आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत योजनेत रेल्वेस्धानक प्रशासन उदासीन का..?? कचरा कुंड्यांची व्यवस्था संबंधित करतील काय..??