logo

शिक्षिका तेजस्विनी पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

प्रतिनिधी ७ जानेवारी (नाशिक) :- आज दुपारी शिक्षिका तेजस्विनी पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तेजस्विनी पाटील या अंबड मधील दत्तनगर या ठिकाणी असलेल्या आदर्श कॉम्प्युटर मध्ये शिक्षिका आहेत. वाढदिवस साजरा करण्यासाठी पत्रकार संदीप गाडे, राजेश्री मॅडम आणि अनेक विद्यार्थी हजर होते. तेजस्विनी पाटील या गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळाली आहे. त्यांच्या कार्यामधून त्यांनी आपली वेगळी ओळख तयार केली आहे. त्यांचा आदर्श नव्या पिढीला वेगळे वळण घेण्यासारखा आहे.

75
10714 views