logo

भारती मेडिकल कॉलेजतर्फे 'अँटिबायोटीक रेझिस्टन्स अवेरनेस रॅली

सांगली येथील विजयनगर येथे सुक्ष्मजीवशास्त्र विभाग भारती मेडिकल कॉलेजतर्फे
'अँटिबायोटीक रेझिस्टन्स अवेरनेस रॅली-(प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता) काढण्यात आली,

3-1-26 रोजी मा. डॉ. पतंगराव कदम साहेब यांची जानेवारी रोजी असणारी जयंती आणि आमदार, भारती विद्यापीठाचे कार्यवाहमा डॉ. विश्वजीत कदम यांचा 13 जानेवारी होणारा वाढदिवस यानिमीत्त सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय मेडिकल कॉलेज व हॉस्पीटल सांगली यांचेतर्फे 'अँरिबायोटीक रोझिस्टन्स अवेरनेस (प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता) रॅली आयोजित करण्यात आली.

या रॅलिची सुरखान डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून झाली. याप्रसंगी अधिष्ठाना डॉ. नितीन मोदिराज, भारती हॉस्पीटलचे अधिक्षक डॉ. सारा धनवडे उपअधिष्ठाता डॉ. रामचंद्र लिमये व डॉ. अजित जोशी उपस्थित होते.

सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. शिल्पा शहा यांनी प्रास्ताविक केले, व या उपक्र‌माचे महत्व सांगितले. यावेळी सुक्ष्मजीवशास्त्र विभागाय सर्व प्राध्‌यापक व इतर स्टाफ हवस्होवे उपस्थित होते. रॅलिची सुखात मेडिकल कॉलेज बिल्डींगपासून झाली व इयून कलेक्टर ऑफीसको खाना झाली.

हि रॅली जनतेमध्ये प्रतिजैविकांच्या (अँटिबायोटिक्सच्या) योग्य वापराबद्दल जनजागृती करणेसाठी आयोजित केली होती. प्रतिजैविके ही डॉक्टरांच्या सल्यानुसार योग्य प्रमाणात व पर्याप्त काळापर्यंत घेणे आवश्यक आहे. सथा सोशल मेडिया व अनेक अनधिकृत चिकीत्सकांच्या सल्यामुळे चुकिचे व

अर्धवट डोस दिले जातात. तसेच गरज नसताना अरिबायोसिस चा वापरले जातात. केला जातो. त्यामुळे जंतू त्यांना दाद देत नाहीत. जंतूंची त्यांची प्रतिकार शक्ती वाढलेली आहे. शिवाय आता आपल्याकडे खूप नविन जंतूनाशके उरलेली नाहीत. म्हणून डॉक्टरांच्या

सल्यानेच व योग्य प्रमाणातच अँटिबायोटीक्स वापरणे गरजेचे आहे. अन्यथा आपणास अतिशय गंगिर परिस्थतीह व उपचार नसणाऱ्या संसर्गाना सामोरे जावे लागेल. हा संदेश या रॅलिनून देणेत आला. यासाठी पथनाटये सादर करण्यात आली बऱ्याच फलकांद्वारे चित्रांद्वारे व मराठीतील माहीतीपत्र‌के देऊन जनजागृती करण्यात आली
रुग्ण व नातेवाईकांमाठीही हा कार्यक्रम
'राबवण्यात आला.
यामध्ये मेहिकल सर्व पदव्यूत्तर, पूर्वपदवीधर (पक्ष) विद्यार्थीव मेडिकल कॉलेज व हॉस्पीटलचा स्टाफ यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडणेसाठी डॉ. शिल्पा शहा यांना प्राध्यापक डॉ. गाडगीळ, डॉ.मोहिते, डॉ.कारने, डॉ. अत्तार डॉ. इंगलगी व डॉ. तुरेबेकर आणि संपूर्ण सुत्य विभागाचे सहकार्य लाभले.

5
502 views