दौंड नगरपरिषदेच्या विजयी उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा...???
दौंड नगरपरिषदेच्या विजयी उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा...???
दौंड नगरपरिषदेच्या झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व माननीय उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.जनतेने दाखवलेला विश्वास आणि दिलेला कौल हा लोकशाही मूल्यांचा सन्मान असून, तो विकासाभिमुख कार्यासाठी प्रेरणादायी आहे.विजयी प्रतिनिधींनी दौंड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक व लोकहितकारी प्रशासनासाठी कटिबद्ध राहून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करतील, अशी अपेक्षा आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, रस्ते व रोजगारनिर्मिती या मूलभूत प्रश्नांवर सकारात्मक व ठोस पावले उचलली जातील, असा विश्वास व्यक्त करतो.
दौंड शहर प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, हीच सदिच्छा. वरुण पाठवा