logo

Aima midiya jan jan ki avaj दिनांक 15/12/2025 am :4:49 कल्याणी टोकेकर यांच्यावतीने विविध सामाजिक संस्थांना धान्य संकलनातून मदतीचा हात. भारताच्या पू

Aima midiya jan jan ki avaj
दिनांक 15/12/2025 am :4:49
कल्याणी टोकेकर यांच्यावतीने विविध सामाजिक संस्थांना धान्य संकलनातून मदतीचा हात.

भारताच्या पूर्वी उत्तर भागातील विद्यार्थ्यांना भारताच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहासह अन्य तत्सम सामाजिक संस्थांसाठी वाढदिवसाच्या निमित्ताने कुठलाही गाजावाजा न करता धान्य संकलनाचा स्तुत्य उपक्रम सौ. कल्याणी यांनी बाणेर भागात आयोजित केला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून अत्यंत आनंद झाला. परिसरातील नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहत या ठिकाणी धान्य दान केले.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक श्री. रवींद्रजी वंजारवाडकर, माजी नगरसेविका सौ. अर्चना मुसळे, श्रीमती ज्योती बालवडकर, डॉ. राजेश देशपांडे व श्री. प्रकाश बालवडकर यांच्यासह परिसरातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.
भाजपा कोथरूड - उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या उपाध्यक्षा सौ. कल्याण टोकेकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन

2
0 views