बीड शहरात पोलिस प्रशासनाची सतर्क गस्त; मशिदीजवळ कडक ड्युटीवर जवान
आज दिनांक 6 डिसेंबर रोजी बीड शहरात पोलिस प्रशासनाने सुरक्षिततेसाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे. शहरातील महत्त्वाच्या भागांसह मशिदीजवळही पोलिस कर्मचारी सतत गस्त घालत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलीस दलाने आपली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडली.
स्थळावर उपस्थित पोलिस कर्मचारी संवादात म्हणाले की,
“शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. नागरिकांनीही अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करावे.”
🔹 मुख्य मुद्दे:
बीड शहरभर पोलिसांचा कडक बंदोबस्त
मशिदीजवळ अतिरिक्त गस्त
नागरिकांना शांतता व सुरक्षिततेचा संदेश
पोलिस प्रशासन सतर्क मोडमध्ये
“जन-जन की आवाज़ — शेख गालिब रिपोर्टिंग”