आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडी मध्ये संविधान कार्यक्रम घेण्यात आला
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडी मध्ये
संविधान दिवस साजरा करण्यात आला आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जी यांच्या फोटो प्रतिमा माल्य व पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले.हे कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापक समिती चे अध्यक्ष
अरुण कुमार बिसेन सदस्य चंद्रकुमार वडते , सदस्य व पत्रकार महेंद्र कनोजे सदस्या छाया ताई टेभरे , सदस्या स्वाती ताई पटले, सदस्या रुपा ताई पटले, सदस्या अशिका ताई पटले, सदस्या भावना ताई हरिणखेडे , मुख्याध्यापक ताजने सर सहाय्यक शिक्षक हरिणखेडे सर, सहाय्यक शिक्षिका बंसोड मैडम, सहाय्यक शिक्षिका पटले मैडम, सहाय्यक शिक्षिका हरिणखेडे मैडम स्वयंसेवक शिक्षिका रिनाईत मैडम च्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम घेण्यात आले आणि ताजने सर नी विद्यार्थिना सविधान बद्दल चांगली माहिती दिली कार्यक्रम करण्यात आला
रिपोर्टर महेंद्र कनोजे