logo

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा संपकाळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताणे शासकीय रूग्णालय गंगापूर येथे रुग्णांना फळवाटप करताना काँग्रेस कमिटी.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष, सडेतोड आणि कार्यकर्त्यांना नवचेतना देणारे नेतृत्व, अभ्यासू, विचारवंत, लोकशाही मूल्यांचे प्रखर पुरस्कर्ते मा.श्री. हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गंगापूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गंगापूर शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णालयात जाऊन तेथे ऍडमिट रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी शहरध्यक्ष सागर दळवी, नप गटनेते नईम मन्सूरी, माजी नगराध्यक्ष संदीप दारूंटे, माजी नगरसेवक सुरेश पाटील, नानाभाऊ सोनवणे, परवेज पठाण, नंदकिशोर बागल, कैलाश खाजेकर, समीर पठाण, अप्पा खाजेकर, सलीम पठाण, युसुफ शेख, शफीक मन्सूरी, शेरू शाह इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

41
1206 views