
भिगवण मध्ये आदर्श गणेशोत्सव स्पर्धा २०२५ चे आयोजन
भिगवण मध्ये आदर्श गणेशोत्सव स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे, या स्पर्धेसाठी आयोजक म्हणून स्वामी विवेकानंद असोशिएशन, भिगवण पोलिस स्टेशन व भिगवण पत्रकार संघ
लाभले आहेत.
या स्पर्धेसाठी
प्रथम पारितोषिक 31,000/- रु व टॉफ्री
द्वितीय पारितोषिक 21,000/-रु व टॉफ्री
तृतीय पारितोषिक 11,000/-रु व टॉफ्री
ठेवण्यात आले आहे तसेच
सहभागी गणेश मंडळाला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.
या स्पर्धेसाठी प्रायोजक
म्हणून खालील मान्यवरांचे सहकार्य लाभले आहे
मा. श्री. हनुमंत नाना बंडगर
(मा.जि.प.सदस्य)
मा.श्री.महेशभाऊ भगिरथ शेंडगे
(मा. अध्यक्ष रोटरी)
मा.श्री. तुकाराम अंकुशराव बंडगर
(मा.सरपंच ग्रा.पं. मदनवाडी)
मा. श्री. दादासो माणिकराव थोरात
(पत्रकार)
नियम व अटी
A) भिगवण जि.प.गट व भिगवण पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व मंडळ स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
B) २०२३ ते २०२५ दरम्यान आयोजित सामाजिक उपक्रम ग्राहय धरले जातील.
C) पर्यावरण पुरक गणेशोत्सव, डि.जे. विरहित पारंपारीक वादयासह गणेशोत्सव मिरवणुक असावी.
D) समाज प्रबोधनपर देखावा असावा.
E) संस्कृतीक कार्यक्रमाचे, आरोग्याचे, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन ग्राहय धरले जातील.
या स्पर्धेसाठी
अंतीम नाव नोंदणी ११ सप्टेंबर २०२५ पर्यंत करावी.
या स्पर्धेतील स्पर्धकांचा निश्कर्ष परिक्षक पाहणी करुण करतील व बक्षिस वितरण कार्यक्रमाची वेळ स्थळ नंतर कळविण्यात येईल.
स्पर्धेत भाग घेणाऱ्या 'स्पर्धकांनी फाईल स्वरुपात माहिती भिगवण पोलिस स्टेशनला जमा केली तरी चालेल. तसेच भाग घेणाऱ्या
स्पर्धकांनी मंडळातील सर्व पदाधिकारी नाव व पत्ता फोटो खालील क्रमांकावर पाठवावे.
श्री. महेश उगले साहेब मो. 9767672222
श्री. नितीन चितळकर (पत्रकार) मो. 9960016793/7972683732