गोंदिया जिल्हा काँग्रेस अनु. जाती विभाग यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष श्री. हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
देवरी- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांना गोंदिया जिल्हा काँग्रेस अनुसिचित जाती विभाग यांच्या कडून शुभेच्छा देतांनी गोंदिया जिल्हा काँग्रेस अनु. जाती विभागाचे जिल्हा महासचिव श्री. उत्तमजी साखरे, देवरी तालुका अध्यक्ष अमित तरजुले, आमगाव तालुका उपाध्यक्ष श्री. पिंकेशजी शेंडे भाऊ या सर्वांनी साहेबांना पुढील कारकिर्दी करिता शुभेच्छा दिल्या...