logo

Aima midia pune date:29/03/2025 Prashant Koratkar : कोरटकरकडील रोल्स रॉईस कारचं गूढ उलगडलं! पुणे कनेक्शन समोर; कोण आह

Aima midia
pune date:29/03/2025
Prashant Koratkar : कोरटकरकडील रोल्स रॉईस कारचं गूढ उलगडलं! पुणे कनेक्शन समोर; कोण आहे तुषार कलाटे?
Prashant Koratkar Rolls Royce Mystery Unraveled: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे आणि कोरटकर यांच्यातील संबंध तपासाच्या केंद्रस्थानी महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि पोलिसांच्या ताब्यात असलेला प्रशांत कोरटकर चर्चेत आला आहे. कोरटकरचा रोल्स रॉईस गाडीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. ही गाडी नक्की कुणाची आहे, आणि कोरटकरचा तिच्याशी काय संबंध आहे, याबाबत सस्पेन्स होता. अखेर, या गाडीचे गूढ उलगडले असून, ती पुण्यातील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाल

0
0 views