शिवसेना शिंदे गट सोडून राष्ट्रवादीत प्रवेश
जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिंदे गटाला खिंडार माजी पालकमंत्री आदरणीय आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भोलाणे येथील लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य, वि का सोसायटी सदस्य यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. आप्पासाहेबांनी सर्वांचे खूप खूप स्वागत केले