logo

रिसोड -मालेगाव विधानसभा मध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता

रिसोड :- रिसोड मालेगाव विधानसभा मध्ये यावेळेस चौरंगी लढत होण्याची शक्यता कारण की भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेले माजी खासदार अनंदराव देशमुख दुसरीकडे चार वेळेस राहिलेली विधान परिषद आमदार भावनाताई गवळी तसेच आजपर्यंत रिसोड मालेगाव विधानसभेवर वर्चस्व ठेवणारे झनक घराण्यातील तिसरी पिढी म्हणजेच आमदार अमित झनक तर वंचित बहुजन आघाडी कडून प्रशांत गोळे यांना मैदानात उतरवल्यामुळे चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे यातच

मागील काही निवडणुकीचा अभ्यास केल्यास असे दिसून आले की साधारणतः जातीय समीकरणावर आमदार निवडून आल्याचे चित्र दिले आहे यावेळेस जातीय समीकरण हे कोणत्या उमेदवाराच्या पाठीमागे फिरते हेही पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे लवकरच प्रचाराला सुरुवात होऊन रणधुमी समोर आपल्याला दिसेल चौरंगी लढतीमध्ये यावेळेस जनता कोणाला साथ देते हे पहावे लागेल

अपक्ष माजी खासदार अनंतराव देशमुख
विधान परिषद आमदार तथा माजी खासदार भावनाताई गवळी विद्यमान आमदार अमित झनक की वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत गोळे यापैकी आमदारकीची माया कोणाच्या गळ्यात जनता टाकेल हे आपल्याला काही दिसतच कळेल

1
0 views