logo

युवासेना कार्यकारणी सदस्य तथा राष्ट्रीय सेवा योजना राज्य सल्लागार समिती सदस्य

मा.श्री.अंकीतजी प्रभुजी त्यांच्या उपस्थितीत आज धरणगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तसेच महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार श्री करण बाळासाहेब पाटील ह्यांच्या प्रचारार्थ भव्य दिव्य मशाल रॅली काढण्यात आली
जळगाव जिल्ह्याच्या विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी ठाकरेंच्या मशालीलाच मत देण्याचं आवाहन मा.श्री.अंकीतजी प्रभुजी व जळगाव लोकसभेचे शिवसेना सहसंपर्कप्रमुख मा.गुलाबरावजी वाघ उत्तर महाराष्ट्र युवासेना विभागीय सचिव विराजजी कावडिया व युवासेना विस्तारक चैतन्य बनसोड युवासेना जिल्हा युवाधिकारी तथा लोकनियुक्त नगराध्यक्ष धरणगाव ना.निलेश चौधरी
ह्यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते-शिवसैनिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते

4
994 views