logo

रिसोड शहरातील महाविद्यालयामध्ये फक्त कॉफी मुक्त अभियान फक्त नावाला ........

*कॉफी मुक्त अभियान फक्त नावाला*

रिसोड :- अमरावती विद्यापीठ अंतर्गत येत असलेल्या महाविद्यालयांमध्ये सरास कॉपी करताना दिसून येत आहे याकडे अमरावती विद्यापीठाचे लक्ष नसून सध्या बी ए बी ए स सी बीकॉम च्या परीक्षा सुरू असून सध्या शासकीय नोकरीमध्ये किंवा एमपीएससी यूपीएससी देण्यासाठी ग्रॅज्युएशन कंप्लेंट असणे बंधनकारक आहे ते पूर्ण करण्यासाठी अमरावती युनिव्हर्सिटी अंतर्गत परीक्षा घेतलेल्या आहेत सध्या चित्र दिसत आहे शाळांना ए प्रतीचे नामांकन दिले आहे अशा शाळेमध्ये कॉफी चालू असल्याचे चित्र समोर दिसत आहे कारवाई करण्यात येईल फक्त आणि फक्त शिक्षकांना घरबसल्या शासन पगार देते का हा ही प्रश्न समोर येत आहे साधारणता महाविद्यालयाच्या शिक्षकांवर लाखो रुपयांची खर्च करत असते त्यातच साधारणता शिक्षकाला एक लाख पगार असताना महाविद्यालयामध्ये शिक्षण शिकवणे हे बंधनकारक आहे पण आजचं कॉफी मुक्त ऐवजी कॉफी युक्त झाला आहे या महाविद्यालयामध्ये कॉफी चालू असतील त्या शाळेचे नामांकन रद्द करून त्या शाळेवर चारोळी करण्यात यावी सध्या ज्या शाळेमध्ये कॉफी चालू केल्या जातात तिथे ऍडमिशनची भाऊ गर्दी दिसत आहे अमरावती विद्यापीठ आशा महाविद्यालयावर कारवाई करणार का सर्वसामान्य मुलांना आरक्षणाचे गाजर दाखवल्या जात आहे पण हेच विद्यार्थी कॉफी पासून मी एवढे एवढे टक्केवारी घेतले तरीही सरकारी जॉब साठी पात्र ठरलो नाही कारण की माझी जागा कास्ट मध्ये मोडत नसल्यामुळे मी पात्र होऊ शकलो नाही पण त्या विद्यार्थ्यांनी कॉफीच्या भरोशावर मार्क घेतल्या असल्यामुळे हे चित्र समोर दिसत आहे अमरावती विद्यापीठ अशा महाविद्यालयावर कारवाई करणार का

30
1418 views