logo

भाजपा व महायुतीच्या उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ यांना मतदान करण्याचे अमोल भाऊ शिंदे यांच्या कडुन आव्हान....!

भाजपा-महायुतीच्या उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ लोहटार-खडकदेवळा गटांत महायुतीच्या सर्व नेते व पदाधिकाऱ्यांसमवेत सहभागी होऊन स्थानिक ग्रामस्थांशी हितगुज केली.व आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवून त्यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपा व महायुतीच्या उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

2
102 views