logo

आदिवासी शेतकरी मजुर कामगार जनता संघटना महाराष्ट्र प्रदेश या संघटनेच्या माध्यमातून नंदुरबार लोकसभा अधिकृत उमदेवार अॅड गोवाल के पाडवी यांनी जाहीर पाठिंबा दिले आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा 5 न्याय गॅरंटी वर नारी न्याय, हिस्सेदारी न्याय, श्रमिक न्याय, किसान न्याय युवा न्याय,शेतकरी न्याय, कामगार न्याय या न्यायवर विश्व ठेवून आम्ही आदिवासी शेतकरी मजुर कामगार जनता संघटना महाराष्ट्र प्रदेश या संघटनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांना मिळून नंदुरबार लोकसभा अधिकृत उमदेवार अॅड गोवाल के पाडवी यांनी जाहीर पाठिंबा देत आहे

7
1857 views