logo

महायुतीच्या जळगाव लोकसभा उमेदवाराचा मतदारसंघात प्रचारार्था गावो गावी भेटी.....!

महायुतीच्या जळगाव लोकसभा उमेदवार स्मिताताई वाघ यांनी मतदारसंघात प्रचारार्था गावो गावी भेटी दिल्या.

जळगाव जिल्हाध्यक्ष Aima media:-

महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदार संघातील नाचणखेडे या गावी भेट दिली. यावेळी गावातील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. तेथील नागरिकांना असलेले प्रश्न,समस्या जाणून घेत त्याबद्दल चर्चा केली. तसेच यादरम्यान गावातील असलेल्या राम तीर बाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. यावेळी देखील आम्ही मोदीजींच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत असे आश्वासन नागरिकांनी दिले.

यावेळी मा. आमदार किशोर आप्पा पाटील, अमोल दादा शिंदे, डॉ.राधेश्याम चौधरी, मधुभाऊ काटे, जिल्हाप्रमुख सेना रावसाहेब पाटील, जिल्हाप्रमुख युवासेना जितेंद्र जैन, सभापती कृ.उ.बा.सीमिती.पाचोरा भडगाव गणेश पाटील, तालुकाप्रमुख सुनील पाटील, जि.प.सदस्य डी.एम.पाटील साहेब, डॉ. निळकंठ पाटील, भाजपा शहराध्यक्ष दीपक माने, बन्सीलाल पाटील, भाजपा शहराध्यक्ष प्रदीपबाबु पाटील, युवा मोर्चा भाजपा करण पवार, समाधान मुळे,जगदीश पाटील,व् यापारी आघाडी रमेश वाणी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद सोमवंशी, शितल सोमवंशी, हिम्मत सिंग निकुंभ, तालुका उपाध्यक्ष किरण पांडे, सुभाष मुंडे, किरण काटकर, शरद पाटील, सैनिक आघाडी भरत पाटील, भैय्या ठाकूर, संदीप पाटील, धर्मावर राजपूत, करण पाटील, भोमा नाना, अंबादास सोमवंशी, संदीप सोमवंशी व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

9
1261 views