logo

तोंडा खैरी येथे बाप लेकाच्या मृत्यू

*कळमेश्वर गौरी बोरवेल जवळील नदीत गाडी बुडून बाप लेकाचा मृत्यू*
गौरी ते कळमेश्वर रोड वरती गौरी बोरवेल येथे असलेली नद जवळ तोंडाखैरी गावातील येत असलेल्या बापलेकाच्या गाडी नदीत बुडून मृत्यू व एक व्यक्ती गंभीर घायल.
मृत्यू पावलेला पैकी
(1) आकाश भैय्याजी टाले वय 35 वर्षे मुलगा
(1) भैय्याजी मेहपत राव टाले वय 65 वर्षे वडील
(3) राहुल गंगाधर डोमके वय 33 राहणार तोंडाखरी गंभीर घायल.

चंदू मडावी
तालुका प्रतिनिधी

724
20751 views