logo

बुलढाण्यातील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बिघाड*

SHAIKH ASIF SHAIKH YUSUF BULDANA MAHARASHTRA AIMA NEWS

*बुलढाण्यातील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बिघाड*

◼️ अर्ध्या तासापासून मतदान खोळंबले

बुलढाणा, 26 एप्रिल (AIMA न्यूज) : बुलढाणा येथील प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याने सुमारे अर्ध्या तासापासून मतदान प्रक्रिया थांबली आहे. अनेक मतदार ताटकळत उभे असून मशीन कधी दुरुस्त होईल याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. AIMA न्यूज ला मिळालेल्या माहितीनुसार सदर मतदान केंद्रावर रामनगर तसेच चिंचोळकर लेआउट मधील मतदारांचा समावेश आहे. सकाळी 11:26 पासून ईव्हीएम मशीन बंद आहे.

28
1007 views