logo

शिंदे गटातर्फे जिल्ह्याचे भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी घोषित..

वसीम शेख AIMA news बुलढाणा
मेहकरः लोकप्रिय खासदार नगरसेवक तौफिक कुरेशी, प्रतापराव जाधव यांची शेखलाल कुरेशी, बाबा भाई, उमेदवारी जाहीर होतात मेहकर येथील इमानवाडा चौकात मुस्लिम बांधवा कडून फटाके फोडून व मिठाई वाटप जाकीर कुरेशी, फिरोज अत्तार, एजाज कुरेशी, अन्सार कुरेशी, इस्माईल कुरेशी, सलीम भाई कुरेशी, कलीम कुरेशी, करून जल्लोष साजरा इस्माईल भाई सह आदी करण्यात आला. यावेळी माजी मुस्लिम बांधव उपस्थित होते

18
3762 views