logo

"महाराष्ट्र अभिमानाने एकत्र: भव्यता आणि आदराने चिन्हांकित शिवाजी जयंती साजरी"

वरळी मु. महालक्ष्मी SRA मनसे गड, सेंच्युरी वसाहत व गुरुकृपा को-ऑप. हौ. सोसायटी यांच्यावतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक *श्री छत्रपती शिवाजी महाराज* यांची ३९४ वी जयंती गुरुवार दि. २८ मार्च २०२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा केली. या उत्सवात सहभागीदारी झालेल्या प्रमुख पाहुणे भेट देऊन कारेकृम ची शोभा वाढवली.

जय भवानी, जय शिवाजी. .

16
2045 views