logo

महाविकास आघाडी व इंडिया आघाडी चे अधिकृत उमेदवार श्री. भास्कर भगरे सर यांच्या प्रचारार्थ रोहिणी खडसे

नाशिक येथील आज कळवण येथे दिंडोरी लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडी व इंडिया आघाडी चे अधिकृत उमेदवार श्री. भास्कर भगरे सर यांच्या प्रचारार्थ आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीच्या बुथ प्रमुखांची बैठक संपन्न झाली..! यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संबोधित करून भगरे सर यांना प्रचंड मतांनी विजयी करून लोकसभेत पाठवण्यासाठी गावागावातील अगदी शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहचण्याचे आव्हान केले..! यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई शेख, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर, तिलोत्तमाताई पाटील, शेखर माने, कोंडाजी मामा आव्हाड , संगीताताई पाटील आदी महाविकास आघाडीचे प्रमुख मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..!

0
284 views