logo

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून तीन उमेदवारांनी दाखल केले अर्ज

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले यात महाविकास आघाडीतील ओमराजे निंबाळकर तर महायुती भाजपा कडून अर्चनाताई पाटील तर एक अपक्ष असे तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

27
3360 views