नागपूर महानगर पालिकात विद्यार्थी नाही
https://youtu.be/8RjcigNGn1A?si=FyQs_eL_fL1vNOrG■■■■■■■■■■■राज्यातील सर्व महानगरपालिका विशेषतः नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असल्याबाबत आ.श्री.प्रवीण दटके यांनी चिंता व्यक्त केली.मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी पालकांचा कॉन्व्हेन्टकडे वाढणारा कल पाहता संपूर्ण इंग्लिश भाषेत शिक्षण देऊन गोरगरीब जनतेला शिक्षण घेणे सुखकर व्हावे यासाठी उपाययोजना करा अशी मागणी श्री प्रवीण दटके यांनी केली■■■■■■■■■■■Vruttnamanews 24चॅनल ला subcribe करा■■■■■■■■■■■