logo

देगलूर तालुक्यातील मौजे कामाजीवाडी येथे सौम्य धक्के*

नांदेड। देगलूर तालुक्यातील मौजे कामाजीवाडी येथे काल दिनांक 26 रोजी दुपारी 15:58 वाजता भूगर्भातून आवाज येत  असल्याबाबत गावकऱ्यांनी नियंत्रण कक्षास कळविले. भूकंपमापक यंत्रावर या भूकंपाची तीव्रता 1.5 रिष्टर स्केल एवढी असल्याचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अर्थ सायन्स विभागाचे प्राध्यापक डॉ. विजयकुमार यांनी नियंत्रण कक्षास कळविले आहे.

32
14654 views