logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शिर्डी: मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अभिवादन केले.

शिर्डी: (प्रतिनिधी अंबादास गोरे.)

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी, अहिल्यानगर येथील निबे ग्रुपच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्समध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पांजली अर्पण केली.

या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. हा कार्यक्रम राज्यातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे.

26
6876 views

Comment