logo

आधार चॅरिटेबल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.अबू सिद्दिक चाऊस यांचे कोविड योद्धा म्हणून सत्का

अकोला
आधार चॅरिटेबल मल्टीस्पेशालिटी  हॉस्पिटल व डेडीकॅटेड कोविड हॉस्पिटल चे अध्यक्ष डॉ. अबू सिद्दीक चाऊस यांचा मा. श्री राजेन्द्र शिंगणे अन्न व औषधी मंत्री महा राज्य यांनी कोरोना काळात केलेल्या उत्तम कामाचं कौतुक करून  कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. आधार चॅरिटेबल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भगवंत नगर स्टेशन विभाग मूर्तिजापूर ह्यांच्या वतीने कोरोणा काळात अनेक रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधान मंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत चांगला उपचार करून बरे करण्यात आले आणि यापुढे ही ह्यायोजने मार्फत तालुक्यातील सर्वच स्तरावरील रुग्णांचा उपचार करण्यात येईल

9
14682 views
  
4 shares