logo

देगलुर शहरात एकुण 45304 मतदारांचा आज मतदान करण्याचा हक्क

देगलूरः नगर परिषद निवडणुका साठी आज देगलुर शहरात मतदार सज्ज आहेत एकूण मतदार 45304 आहेत .पुरुष 22504 तर महिला 22800 आहेत एकुण प्रभाग 13 मध्ये 47 मतदान केंद्र आहेत.अध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार नगर सेवकासाठी 102 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत
मतदानाची टक्केवारी वाढविण्या साठी प्रशासनातर्फे प्रयत्न चालु आहेत . मतदार राज्यात कुठेही असतेल तर जवळ च्या मतदान केंद्रात त्या मतदाराला आयडी दाखवुन ऑनलाईन मतदान करता यावे अशी सुविधा केली पाहिजे अशी मागणी राष्ट्रीय पत्रकार संघ भारतचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा राज्य कार्यकारी संपादक संदीप भालेराव यांनी ह्या पुर्वीच केली आहे .

6
671 views